महाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित शिक्षकांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा

नमस्कार शिक्षक मित्रांनो महाराष्ट्र अॅडमिन पॅनल या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या समुहाद्वारे शिक्षकांचे संगणकाबद्दलचे ज्ञान वाढीस लागावे म्हणून शिक्षकासाठी ऑनलाइन सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा घेत आहोत ....आपण सर्व प्रश्न सोडवून आपले ज्ञान अद्ययावत करावे ही विनंती .

वेळ: रात्री 8:00 ते 9:00

सदर प्रश्नमंजुषेसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल ,आपण जितक्या जलद उत्तर दयाल तितका आपला स्कोअर जास्त येईल .

सदर परीक्षेत निकालात मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आपण सुरुवातीला आपणास login चा पर्याय विचारला जाईल ,यावेळी आपण आपला ई मेल id टाकावा.यूज़रनेम मधे स्वताचे नाव व जिल्हा टाकावा व पासवर्ड 1234 टाकून login करावे ,म्हणजे बरोबर उत्तरे व वेळ यांच्या प्रमाणात आपली रँकिंग लागून जास्त स्कोअर नुसार पहिल्या 10 नंबरचे रैंकिंग आपणास त्याच पेजवर दिसेल .नाव टाकून login न केल्यास आपला निकाल येणार नाही याची नोंद घ्यावी .

संकल्पना :महाराष्ट्र अॅडमिन पॅनल समूह

निर्मिती :रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ.शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर

Ranking
Position Participant
1जब्बार मुलाणी29,641
2Sameer29,467
3Baban Kokate29,460
4CHHAYA YOGESH KHALKAR29,434
5chhaya yogesh khalkar29,396
6Amritsing. Rajput 29,322
7ashok28,758
8sagar28,653
9Imran28,615
10PRAVIN28,571
11ravi yedke28,479
12Raju Deore28,443
13Anil Mohite28,416
14nadre sudhakar28,408
15ravindra pendhare28,306
16Sagar 28,238
17Ghanashyam Chudaman Sonawane 28,015
18रविंद्र पालवे27,908
19Pralhad27,800
20Devidas Tulshiram Jadhao27,784