महाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित शिक्षकांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा दिनाक 06/12/2015

नमस्कार मित्रांनो ,महाराष्ट्र अॅडमिन पॅनल आयोजित साप्ताहिक सामान्यज्ञान स्पर्धेत आपले स्वागत आहे.

प्रथम टेस्ट सुरु करा या बटनावर क्लिक करून  आपला ईमेल आयडी टाका,व पासवर्ड म्हणून 1234 अथवा आपल्या मनाने पासवर्ड टाका .त्यानंतर आपणास टेस्ट देता येईल .

सदर टेस्ट मधे 10 प्रश्न असून ते सोडविन्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिलेला आहे .आपण सदर टेस्ट 15 मिनिटांत दिली नाही तर आपले गुण मोजले जाणार नाहीत. सदर टेस्ट मधे आपण प्रश्न सोडविन्यास घेतलेल्या वेळेनुसार आपले ग्रेडिंग ठरेल व आपला गुणानुक्रम ठरेल.रैंकिंग नुसार आपला क्रमांक आपल्याला टेस्ट पूर्ण करताच कळेल.परंतु त्यासाठी आपल्याला ईमेल टाकून टेस्ट देने अनिवार्य आहे .आपणास या प्रश्नमंजुषेत यशासाठी हार्दिक शुभेछ्या .!

आयोजक:महाराष्ट्र अॅडमिन पॅनल 

निर्मिती: रवि भापकर ,उपा.जि.प.प्राथ.शाळा पारेवाडी ता.जामखेड जिल्हा अहमदनगर .फोन:9423751727

Ranking
Position Player
1Devidas Tulshiram Jadhao29,589
2lokeshmashalkar29,382
3ravi yedke29,290
4pradip jadhav29,197
5Tanaji Somwanshi29,063
6SUNIL RAKHAMAJI GHULE28,603
7Rambhau Handal Aurangabad28,332
8pandurang28,285
9Madhuri Patade28,265
10ravindra panchal27,631